कोरोना व्हायरसमुळे देशात खूप मोठे संकट आले आहे. आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरूखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या जवळचा व रेड चिलीज एण्टरटेन्मेंटचा खूप महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.
शाहरूख खानची कंपनी रेड चिलीज एण्टरटेन्मेंटचा खूप खास व्यक्ती अभिजीतचे निधन झाले आहे. अभिजीत शाहरूख खानसोबत रेड चिलीज एण्टरटेन्मेंटची सुरूवात केली होती. रेड चिलीजच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करण्यात आले आहे. त्यात म्हटलंय की, रेड चिलीज कुटुंबातील पहिल्या टीममधील सदस्यांपैकी एक अभिजीतच्या निधनाने आम्हाला खूप धक्का बसला आहे. आमच्यासाठी ते नेहमी जवळपास असतील. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आमच्या संवेदना त्यांचे कुटुंब व मित्रांसोबत आहेत.
#LokmatNews #ShahRukhKhan #AbhijeetPassesAway #SRKEmotionalPost #lokmatcnxfilmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber